Blogs

Tags

नियमित डायबेटीस तपासणी का महत्त्वाची आहे? (जरी तम्ही पूर्णपणे निरोगी वाटत असाल तरी)

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेक लोक स्वतःला निरोगी समजतात. “मला काही त्रास नाही, मग तपासणी कशाला?”